महाराष्ट्र शासन
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग

महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ

  • To build the capacity of Vocational Education and Training, Skill and Entrepreneurship training institutions for making the youth of Maharashtra globally employable as per the need of the current and future market.
  • महाराष्ट्रातील तरुणांना सध्याच्या आणि भविष्यातील बाजारपेठेच्या गरजेनुसार जागतिक स्तरावर रोजगारक्षम बनवण्यासाठी व्यावसाय शिक्षण आणि प्रशिक्षण, कौशल्य आणि उद्योजकता प्रशिक्षण संस्थांची क्षमता निर्माण करणे.
Chatbot